२०१६ रियो ऑलिंपिकमधील महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धा ११ ते १९ ऑगस्ट दरम्यान रियोसेंट्रो - पॅव्हिलियन ४ मध्ये पार पडली. २१ जुलै रोजी मानांकने ठरविण्यात आली.[१]
अंतिम सामन्यान भारताच्या पी.व्ही. सिंधूला मात देत स्पेनची दोन वेळची विश्वविजेती कॅरोलिना मारिनने सुवर्ण पदक जिंकले. चीनच्या ली झुएरुईने स्पर्धेतून माघार घेतल्याने जपानच्या नोझोमी ओकुहाराला कांस्यपदक मिळाले. १९९६ नंतर पहिल्यांदाच चीनच्या बॅडमिंटनपटूला पदक मिळवता आले नाही, तर स्पेनचे हे पहिलेच बॅडमिंटन ऑलिंपिक पदक.
स्पर्धा स्वरुप गट फेरीने स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर बाद फेरीने स्पर्धेचा निकाल लागला.
मानांकन एकूण १३ खेळाडूंना मानांकने देण्यात आली. कंसात दर्शविलेल्या फेरीमध्ये खेळाडू स्पर्धेतून बाद झाला.[१]
निकाल
गट फेरी
गट अ ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण कॅरोलिना मारिन (ESP) २ २ ० ४ ० २ लाइन क्जार्सफेल्ड (DEN) २ १ १ २ २ १ नॅना वाईनियो (FIN) २ ० २ ० ४ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ ११ ऑगस्ट, ११:५५ कॅरोलिना मारिन (ESP) २१ –६२१ –४ नॅना वाईनियो (FIN) १२ ऑगस्ट, १५:३० लाइन क्जार्सफेल्ड (DEN) २१ –९२१ –८ नॅना वाईनियो (FIN) १३ ऑगस्ट, १९:३० कॅरोलिना मारिन (ESP) २१ –१६२१ –१३ लाइन क्जार्सफेल्ड (DEN)
गट क ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण सुंग जी-ह्युन (KOR) २ २ ० ४ ० २ लिआंग झियाओयु (SIN) २ १ १ २ २ १ डेल्फिन लॅन्सॅक (FRA) २ ० २ ० ४ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ १२ ऑगस्ट, १०:४५ सुंग जी-ह्युन (KOR) २१ –१३२१ –१४ डेल्फिन लॅन्सॅक (FRA) १३ ऑगस्ट, ०९:३५ लिआंग झियाओयु (SIN) २१ –७२१ –१५ डेल्फिन लॅन्सॅक (FRA) १४ ऑगस्ट, ०९:४० सुंग जी-ह्युन (KOR) २१– १७२१ –११ लिआंग झियाओयु (SIN)
गट ड ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण लिंडा झिचिरी (BUL) २ २ ० ४ १ २ क्रिस्टी गिल्मोर (GBR) २ १ १ ३ २ १ सब्रिना जॅक्वेट (SUI) २ ० २ ० ४ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ ११ ऑगस्ट, २१:०५ क्रिस्टी गिल्मोर (GBR) २१ –१७२१ –१५ सब्रिना जॅक्वेट (SUI) १३ ऑगस्ट, २१:०५ लिंडा झिचिरी (BUL) २१ –१७२१ –१५ सब्रिना जॅक्वेट (SUI) १४ ऑगस्ट, १९:३० क्रिस्टी गिल्मोर (GBR) २१ –१२ १७–२१ १६–२१ लिंडा झिचिरी (BUL)
गट इ ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण ली झुएरुई (CHN) ३ ३ ० ६ ० ३ इरिस वाँग (USA) ३ २ १ ४ ४ २ लिआन्ने टॅन (BEL) ३ १ २ ३ ४ १ टेल्मा सांतोस (POR) ३ ० ३ १ ६ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ ११ ऑगस्ट, १९:५५ इरिस वाँग (USA) २१ –१७ २०–२२ २१ –१४ लिआन्ने टॅन (BEL) ११ ऑगस्ट, १९:५५ ली झुएरुई (CHN) २१ –१२२१ –७ टेल्मा सांतोस (POR) १२ ऑगस्ट, १९:३० इरिस वाँग (USA) १८–२१ २१ –१०२१ –१२ टेल्मा सांतोस (POR) १२ ऑगस्ट, २०:३० ली झुएरुई (CHN) २१ –११२१ –११ लिआन्ने टॅन (BEL) १४ ऑगस्ट, १५:५५ ली झुएरुई (CHN) २१ –१६२१ –१२ इरिस वाँग (USA) १४ ऑगस्ट, १९:५५ लिआन्ने टॅन (BEL) २१ –१६२१ –१८ टेल्मा सांतोस (POR)
गट ग ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण मारिजा उलिटिना (UKR) २ २ ० ४ ० २ सायना नेहवाल (IND ) २ १ १ २ २ १ लोहायन्ने विसेन्ट (BRA) २ ० २ ० ४ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ ११ ऑगस्ट, ११:२० सायना नेहवाल (IND ) २१ –१७२१ –१७ लोहायन्ने विसेन्ट (BRA) १३ ऑगस्ट, ११:५५ मारिजा उलिटिना (UKR) २१ –१३२१ –१३ लोहायन्ने विसेन्ट (BRA) १४ ऑगस्ट, ०८:५५ सायना नेहवाल (IND ) १८–२१ १९–२१ मारिजा उलिटिना (UKR)
गट ह ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण पॉर्नटिप बुरानापरासेरत्सुक (THA) २ २ ० ४ ० २ केट फू कुने (MRI) २ १ १ २ २ १ Wendy चेन ह्सुआन-यु (AUS) २ ० २ ० ४ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ ११ ऑगस्ट, २०:३० पॉर्नटिप बुरानापरासेरत्सुक (THA) २१ –१४२१ –१५ Wendy चेन ह्सुआन-यु (AUS) १३ ऑगस्ट, १९:५५ केट फू कुने (MRI) २१ –१६२१ –१९ Wendy चेन ह्सुआन-यु (AUS) १४ ऑगस्ट, २१:०५ पॉर्नटिप बुरानापरासेरत्सुक (THA) २१ –७२१ –१८ केट फू कुने (MRI)
गट ई ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण बाए येओन-जू (KOR) २ २ ० ४ ० २ ओझ्गे बेराक (TUR) २ १ १ २ २ १ जिनीन सिकोग्निनि (ITA) २ ० २ ० ४ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ १२ ऑगस्ट, १९:५५ बाए येओन-जू (KOR) २१ –११२१ –८ जिनीन सिकोग्निनि (ITA) १३ ऑगस्ट, १५:३० ओझ्गे बेराक (TUR) २१ –१४२१ –९ जिनीन सिकोग्निनि (ITA) १४ ऑगस्ट, १६:४० बाए येओन-जू (KOR) २१ –११२१ –७ ओझ्गे बेराक (TUR)
गट ज ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण नोझोमी ओकुहारा (JPN) २ २ ० ४ ० २ वु थि ट्रँग (VIE) २ १ १ २ २ १ लिंडावेनी फानेत्री (INA) २ ० २ ० ४ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ १२ ऑगस्ट, ०८:०० नोझोमी ओकुहारा (JPN) २१ –१०२१ –८ वु थि ट्रँग (VIE) १३ ऑगस्ट, ११:२० लिंडावेनी फानेत्री (INA) १२–२१ ११–२१ वु थि ट्रँग (VIE) १४ ऑगस्ट, १०:०५ नोझोमी ओकुहारा (JPN) २१ –१२२१ –१२ लिंडावेनी फानेत्री (INA)
गट ख ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण अकेन यामागुची (JPN) २ २ ० ४ १ २ टी जिंग यि (MAS) २ १ १ २ २ १ क्रिस्टीना गॅव्हनहॉल्ट (CZE) २ ० २ १ ४ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ १२ ऑगस्ट, १०:४५ अकेन यामागुची (JPN) २०–२२ २१ –१२२१ –१५ क्रिस्टीना गॅव्हनहॉल्ट (CZE) १३ ऑगस्ट, ०८:२५ टी जिंग यि (MAS) २२ –२०२१ –१५ क्रिस्टीना गॅव्हनहॉल्ट (CZE) १४ ऑगस्ट, ०८:३० अकेन यामागुची (JPN) २१ –१८२१ –५ टी जिंग यि (MAS)
गट ल ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण रात्चानॉक इन्टानॉन (THA) २ २ ० ४ ० २ कॅटी टॉल्मॉफ (EST) २ १ १ २ ३ १ यिप पुई यिन (HKG) २ ० २ १ ४ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ ११ ऑगस्ट, ०८:२५ रात्चानॉक इन्टानॉन (THA) २१ –१४२१ –१३ कॅटी टॉल्मॉफ (EST) १२ ऑगस्ट, ०९:०० यिप पुई यिन (HKG) २१ –५ १३–२१ १९–२१ कॅटी टॉल्मॉफ (EST) १४ ऑगस्ट, ०८:३० रात्चानॉक इन्टानॉन (THA) २१ –१८२१ –१२ यिप पुई यिन (HKG)
गट म ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण पी.व्ही. सिंधू (IND ) २ २ ० ४ १ २ Michelle Li (CAN) २ १ १ ३ २ १ लॉरा सारोसि (HUN) २ ० २ ० ४ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ ११ ऑगस्ट, १०:१० पी.व्ही. सिंधू (IND ) २१ –८२१ –९ लॉरा सारोसि (HUN) १३ ऑगस्ट, १६:४० Michelle Li (CAN) २१ –११२१ –८ लॉरा सारोसि (HUN) १४ ऑगस्ट, ११:१५ पी.व्ही. सिंधू (IND ) १९–२१ २१ –१५२१ –१७ Michelle Li (CAN)
गट न ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण ताई त्झु-यिंग (TPE) २ २ ० ४ ० २ नतालिया पर्मिनोव्हा (RUS) २ १ १ २ २ १ एलिझाबेथ बाल्डॉफ (AUT) २ ० २ ० ४ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ ११ ऑगस्ट, ११:२० ताई त्झु-यिंग (TPE) २१ –११२१ –९ एलिझाबेथ बाल्डॉफ (AUT) १३ ऑगस्ट, १९:३० नतालिया पर्मिनोव्हा (RUS) २१ –१७२१ –८ एलिझाबेथ बाल्डॉफ (AUT) १४ ऑगस्ट, २०:३० ताई त्झु-यिंग (TPE) २१ –१२२१ –९ नतालिया पर्मिनोव्हा (RUS)
गट प ॲथलीट सा वि प जि.से. ह.से. गुण वाँग यिहान (CHN) २ २ ० ४ ० २ करिन शेनास (GER) २ १ १ २ २ १ चोले मॅगी (IRL) २ ० २ ० ४ ०
ॲथलीट १ गुण ॲथलीट २ ११ ऑगस्ट, ०९:०० वाँग यिहान (CHN) २१ –७२१ –१२ चोले मॅगी (IRL) १२ ऑगस्ट, २१:०५ करिन शेनास (GER) २१ –१४२१ –१९ चोले मॅगी (IRL) १४ ऑगस्ट, १५:३० वाँग यिहान (CHN) २१ –११२१ –१६ करिन शेनास (GER)
अंतिम १६ जणींची फेरी उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना कॅरोलिना मारिन (ESP) सुंग जी-ह्युन (KOR) २१ २१ सुंग जी-ह्युन (KOR) १२ १६ लिंडा झिचिरी (BUL) १५ १२ कॅरोलिना मारिन (ESP) २१ २१ ली झुएरुई (CHN) १४ १६ ली झुएरुई (CHN) २१ २१ मारिजा उलिटिना (UKR) १४ १६ बुरानापरासेरत्सुक (THA) १२ १७ बुरानापरासेरत्सुक (THA) २१ २१ कॅरोलिना मारिन (ESP) १९ २१ २१ बाए येओन-जू (KOR) ६ ७ पी.व्ही. सिंधू (IND ) २१ १२ १५ नोझोमी ओकुहारा (JPN) २१ २१ नोझोमी ओकुहारा (JPN) ११ २१ २१ अकेन यामागुची (JPN) २१ २१ अकेन यामागुची (JPN) २१ १७ १० रात्चानॉक इन्टानॉन (THA) १९ १६ नोझोमी ओकुहारा (JPN) १९ १० पी.व्ही. सिंधू (IND ) २१ २१ पी.व्ही. सिंधू (IND ) २१ २१ ताई त्झु-यिंग (TPE) १३ १५ पी.व्ही. सिंधू (IND ) २२ २१ वाँग यिहान (CHN) २० १९
संदर्भ आणि नोंदी