बल्गेरिया


बल्गेरियाचे प्रजासत्ताक (बल्गेरियन: Република България) हा मध्य युरोपातील एक देश आहे. बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तानग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनियासर्बिया हे देश आहेत. सोफिया ही बल्गेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

बल्गेरिया
Република България
बल्गेरियाचे प्रजासत्ताक
बल्गेरियाचा ध्वजबल्गेरियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: Съединението прави силата (बल्गेरियन)
एकात्मतेमध्ये शक्ती आहे
राष्ट्रगीत:

Мила Родино  (बल्गेरियन)
प्रिय मातृभूमी
बल्गेरियाचे स्थान
बल्गेरियाचे स्थान
बल्गेरियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सोफिया
अधिकृत भाषाबल्गेरियन
सरकारसांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुखगेओर्गी पार्व्हानोव्ह
महत्त्वपूर्ण घटना
 - पहिले बल्गेरियन साम्राज्यइ.स. ६८१ - १०१८ 
 - दुसरे बल्गेरियन साम्राज्यइ.स. ११८५ - १३९६ 
 - बल्गेरियाचे संस्थानइ.स. १८७८ 
 - बल्गेरियन स्वातंत्र्यघोषणाइ.स. १९०८ 
युरोपीय संघात प्रवेश१ जानेवारी २००७
क्षेत्रफळ
 - एकूण१,१०,९९४ किमी (१०४वा क्रमांक)
 - पाणी (%)०.३
लोकसंख्या
 - २०११७३,५१,२३४[१] (९५वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता६८.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण९०.०६८ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (६३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न११,९०० अमेरिकन डॉलर (६५वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.७४३[३] (उच्च) (५८ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलनबल्गेरियन लेव्ह
आंतरराष्ट्रीय कालविभागपूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आय.एस.ओ. ३१६६-१BG
आंतरजाल प्रत्यय.bg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक३५९
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

बल्गेरिया युरोपियन संघाचा तसेच नाटो, युरोपियन परिषद, संयुक्त राष्ट्रे इत्यादी अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

अलेक्झांडर नेव्हस्की कॅथेड्रल, सोफिया

इतिहास

भूगोल

चतुःसीमा

बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तानग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनियासर्बिया हे देश आहेत.

राजकीय विभाग

बल्गेरिया देशाचे एकूण २८ प्रांत आहेत.

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

टिपा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: