गया विमानतळ

गया विमानतळ (आहसंवि: GAYआप्रविको: VEGY) हा भारताच्या बिहार राज्यातील गया येथील एक विमानतळ आहे. ह्यास बोधगया विमानतळ असेही म्हणतात. येथील बव्हंशी प्रवासी वाहतूक ही गया जिल्ह्यातील बोधगया ह्या स्थानाकरिता असते. बोधगयेमध्ये गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले होते. ह्या विमानतळापासुन बोधगयेचे अंतर ५ कि.मी. आहे.

गया विमानतळ
आहसंवि: GAYआप्रविको: VEGY
GAY is located in बिहार
GAY
GAY
माहिती
प्रचालकभारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळगया, बिहार
समुद्रसपाटीपासून उंची३८० फू / ११६ मी
गुणक (भौगोलिक)24°44′40″N 084°57′04″E / 24.74444°N 84.95111°E / 24.74444; 84.95111
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
१०/२८७,५००२,२८६डांबरी

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर इंडियादिल्ली, कोलकाता, वाराणसी, यांगून
बुद्ध एरकाठमांडू
ड्रुक एरपारो, काठमांडू
मिहिन लंकाहंगामी: कोलंबो, हंबन्टोटा
म्यानमार एरवेझ इंटरनॅशनलमंडाले, यांगून
थाई एरवेझहंगामी: बँकॉक

संदर्भ

बाह्य दुवे


🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन