इ.स. १८५९
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे |
वर्षे: | १८५६ - १८५७ - १८५८ - १८५९ - १८६० - १८६१ - १८६२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १४ - ओरेगोन अमेरिकेचे ३३वे राज्य झाले.
- एप्रिल २५ - सुएझ कालव्याची पायाभरणी.
- जून ६ - ऑस्ट्रेलियात क्वीन्सलॅंड प्रांताची रचना.
- जुलै ११ - चार्ल्स डिकन्सची ए टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी प्रकाशित.
जन्म
- जानेवारी २७ - विल्हेम दुसरा, जर्मनीचा कैसर.
- मे १५ - पिएर क्युरी, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- मे २२ - सर आर्थर कोनन डॉयल, इंग्लिश लेखक व डॉक्टर.
मृत्यू
- मे २२ - फर्डिनांड दुसरा, सिसिलीचा राजा.
- एप्रिल १८- तात्या टोपे
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे