एडमंटन


एडमंटन ही कॅनडाच्या आल्बर्टा प्रांताची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे (कॅल्गारीखालोखाल) शहर आहे. एडमंटन शहर आल्बर्टाच्या मध्य भागात उत्तर सास्काचेवान नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली सुमारे ८.१२ लाख लोकसंख्या असलेले एडमंटन कॅनडामधील पाचवे मोठे शहर व सहावे मोठे महानगर आहे. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारे एडमंटन हे उत्तर अमेरिका खंडामधील सर्वात उत्तरेकडील एकमेव महानगर आहे.

एडमंटन
Edmonton
कॅनडामधील शहर


एडमंटन is located in आल्बर्टा
एडमंटन
एडमंटन
एडमंटनचे आल्बर्टामधील स्थान

गुणक: 53°32′N 113°30′W / 53.533°N 113.500°W / 53.533; -113.500

देश कॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत आल्बर्टा
स्थापना वर्ष इ.स. १७९५
क्षेत्रफळ ६८४.३७ चौ. किमी (२६४.२४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,१९२ फूट (६६८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ८,१२,२०१
  - घनता १,१८६.८ /चौ. किमी (३,०७४ /चौ. मैल)
  - महानगर ११,५९,८६९
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.edmonton.ca

नाव

इतिहास

भूगोल

एडमंटन शहर आल्बर्टाच्या मध्य भागात उत्तर सास्काचेवान नदीच्या काठावर ६८४ चौरस किलोमीटर इतक्या विस्तृत क्षेत्रफळावर वसले आहे. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारे एडमंटन हे उत्तर अमेरिका खंडामधील सर्वात उत्तरेकडील एकमेव महानगर आहे.

हवामान

एडमंटन विमानतळ साठी हवामान तपशील
महिनाजानेफेब्रुमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंवर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ)11.7
(53.1)
14.0
(57.2)
23.9
(75)
31.1
(88)
32.3
(90.1)
34.4
(93.9)
34.4
(93.9)
34.5
(94.1)
33.9
(93)
28.6
(83.5)
21.7
(71.1)
16.7
(62.1)
34.5
(94.1)
सरासरी कमाल °से (°फॅ)−7.3
(18.9)
−3.6
(25.5)
2.1
(35.8)
11.3
(52.3)
17.6
(63.7)
21.0
(69.8)
22.8
(73)
22.1
(71.8)
16.8
(62.2)
10.9
(51.6)
0.0
(32)
−5.4
(22.3)
9.03
(48.24)
दैनंदिन °से (°फॅ)−11.7
(10.9)
−8.4
(16.9)
−2.6
(27.3)
5.5
(41.9)
11.7
(53.1)
15.5
(59.9)
17.5
(63.5)
16.6
(61.9)
11.3
(52.3)
5.6
(42.1)
−4.1
(24.6)
−9.6
(14.7)
3.94
(39.09)
सरासरी किमान °से (°फॅ)−16
(3)
−13.1
(8.4)
−7.3
(18.9)
−0.3
(31.5)
5.7
(42.3)
10.0
(50)
12.1
(53.8)
11.1
(52)
5.8
(42.4)
0.3
(32.5)
−8.2
(17.2)
−13.9
(7)
−1.15
(29.92)
विक्रमी किमान °से (°फॅ)−44.4
(−47.9)
−46.1
(−51)
−36.1
(−33)
−25.6
(−14.1)
−12.2
(10)
−1.1
(30)
0.6
(33.1)
−1.2
(29.8)
−11.7
(10.9)
−25
(−13)
−34.1
(−29.4)
−48.3
(−54.9)
−48.3
(−54.9)
सरासरी वर्षाव मिमी (इंच)22.5
(0.886)
14.6
(0.575)
16.6
(0.654)
26.0
(1.024)
49.0
(1.929)
87.1
(3.429)
91.7
(3.61)
69.0
(2.717)
43.7
(1.72)
17.9
(0.705)
17.9
(0.705)
20.9
(0.823)
476.9
(18.777)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच)1.3
(0.051)
0.9
(0.035)
2.1
(0.083)
13.1
(0.516)
45.1
(1.776)
87.1
(3.429)
91.7
(3.61)
68.9
(2.713)
42.3
(1.665)
10.5
(0.413)
1.9
(0.075)
0.8
(0.031)
365.7
(14.397)
सरासरी हिमवर्षा सेमी (इंच)24.5
(9.65)
15.8
(6.22)
16.8
(6.61)
13.4
(5.28)
3.5
(1.38)
0
(0)
0
(0)
0
(0)
1.5
(0.59)
7.8
(3.07)
17.9
(7.05)
22.3
(8.78)
123.5
(48.63)
सरासरी पर्जन्य दिवस11.98.68.47.811.314.314.412.49.87.09.110.9125.9
सरासरी पावसाळी दिवस.93.971.25.110.814.314.412.49.55.01.7.8377.13
सरासरी हिमवर्षेचे दिवस11.78.27.84.01.000.03.602.57.910.654.33
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास95.0121.2172.9237.6277.5279.7305.6278.5184.3166.8101.378.7२,२९९.१
स्रोत #1: Environment Canada[१]
स्रोत #2: Environment Canada [२]

जनसांख्यिकी

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्षलोक.±%
इ.स. १९०१२,६२६
इ.स. १९११२४,९००+८४८%
इ.स. १९२१५८,८२१+१३६%
इ.स. १९३१७९,१९७+३४%
इ.स. १९४१९३,८१७+१८%
इ.स. १९५११,५९,६३१+७०%
इ.स. १९६१२,८१,०२७+७६%
इ.स. १९६६३,७६,९२५+३४%
इ.स. १९७१४,३८,१५२+१६%
इ.स. १९७६४,६१,३६१+५%
इ.स. १९८१५,३२,२४६+१५%
इ.स. १९८६५,७३,९८२+७%
इ.स. १९९१६,१६,७४१+७%
इ.स. १९९६६,१६,३०६−०%
इ.स. २००१६,६६,१०४+८%
इ.स. २००६७,३०,३७२+९%
इ.स. २०११८,१२,२०१+११%
[३]

२०११ साली एडमंटनची लोकसंख्या ८,१२,२०१ इतकी होती. २००६ च्या तुलनेत ती ११.२ टक्क्यांनी वाढली आहे.

अर्थकारण

उत्तर व मध्य आल्बर्टामधील एडमंटन हे सर्वात मोठे आर्थिक केंद्र आहे. विसाव्या शतकात येथील खनिज तेल उद्योगामुळे एडमंटनला कॅनडाची तेल राजधानी हा खिताब मिळाला होता. सध्या येथील अर्थव्यवस्था बहुरंगी असून बॅकिंग, टेलिकॉम, माहिती तंत्रज्ञान हे येथील प्रमुख उद्योग आहेत.

प्रशासन

एडमंटनचे विस्तृत चित्र.

वाहतूक व्यवस्था

लोकजीवन

संस्कृती

प्रसारमाध्यमे

शिक्षण

खेळ

आईस हॉकी हा एडमंटनमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा एडमंटन ऑयलर्स हा येथील प्रमुख संघ आहे.

पर्यटन स्थळे

वेस्ट एडमंटन मॉल

येथील वेस्ट एडमंटन मॉल हा उत्तर अमेरिकेमधील सर्वात मोठा शॉपिंग मॉल आहे. ह्या व्यतिरिक्त एडमंटनमध्ये अनेक संग्रहालये व कला दालने आहेत.

जुळी शहरे

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: