एसेन
एसेन (जर्मन: Essen) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर आहे. हे शहर येथील बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. या शहराने ऐसेन खरेदीचे शहर असे नाव धारण केले आहे.
एसेन Essen | |||
जर्मनीमधील शहर | |||
| |||
देश | जर्मनी | ||
राज्य | नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन | ||
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ३८ | ||
क्षेत्रफळ | २१० चौ. किमी (८१ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ३८१ फूट (११६ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ५,७६,२५९ | ||
- घनता | २,७४० /चौ. किमी (७,१०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.essen.de/ |
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 1996-12-21 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील एसेन पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे