एस.के. स्लाविया प्राहा

एस.के. स्लाव्हिया प्राहा (चेक: SK Slavia Praha) हा चेक प्रजासत्ताकाच्या प्राग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १८९२ साली स्थापन झालेला स्लाव्हिया प्राहा ए.सी. स्पार्ता प्राहा ह्या क्लबाखालोखाल देशामधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी क्लब आहे.

स्लाव्हिया प्राहा
Star
पूर्ण नावएस.के. स्लाव्हिया प्राहा
टोपणनावसेशिवानी (The Sewns)
स्थापना२ नोव्हेंबर १८९२
मैदानइडन अरेना
प्राग
(आसनक्षमता: २०,८००)
लीगसिनोत लीगा
२०१३-१४चौदावा
यजमान रंग
पाहुणे रंग

बाह्य दुवे