ऐश्वर्या राय

ऐश्वर्या राय ( नोव्हेंबर १, १९७३) ही एक भारतीय अभिनेत्री आणि पूर्वीची फॅशन मॉडेल आहे. तिला इ.स. १९९४ मध्ये फेमिना मिस इंडियामिस वर्ल्ड पुरस्कार मिळाले. तिने हिंदी भाषा, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्लिश अश्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

ऐश्वर्या राय
जन्मऐश्वर्या कृष्णराज राय
१ नोव्हेंबर, १९७३ (1973-11-01) (वय: ५०)
मंगलोर, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
कारकीर्दीचा काळ१९९१ पासून
भाषाहिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, इंग्लिश
पुरस्कारफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार २००२
वडीलकृष्णराज
आईब्रिंद्या
पती
अपत्येआराध्या बच्चन

कारकीर्द

ऐश्वर्या रायने तिच्या अभिनयाची सुरुवात १९९७ मद्धे इरुवर् नावाच्य्या चित्रपटातुन केली. प्रसार माध्यमांनुसार तिची गणना जगातील सर्वात सुंदर स्त्रियांमध्ये होते.[१]

व्यक्तीगत जीवन

ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. ऐश्वर्याचा २००७ मध्ये अभिषेक बच्चन बरोबर विवाह झाला.

पुरस्कार

२००९ मध्ये तिला पद्मश्री ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चित्रपटयादी

वर्षनावभूमिकाभाषाटीपा
1997इरुवरपुष्पावल्ली /कल्पना तमिळ
और प्यार हो गयाआशी  कपूरहिंदी
1998जीन्समधुमीठा /वैष्णवीतमिळतेलुगू व हिंदीमध्ये ह्याच नावाने भाषांतर करण्यात आले.
1999आ अब लौट चलेंपूजा वॉलियाहिंदी
हम दिल दे चुके सनमनंदिनीहिंदीफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
तालमानसीहिंदी
2000मेलाचंपाकळीहिंदीपाहुणी अभिनेत्री
जोशशिरली   डायसहिंदी
हमारा दिल आपके पास हैप्रीती  व्यासहिंदीनामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
ढाई अक्षर प्रेम केसाहिब  ग्रेवालहिंदी
मोहब्बतेंमेघ  शंकरहिंदीनामांकित-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
2001अलबेलासोनिया  हेइन्झहिंदी
2002हम तुम्हारे हैं सनमसुमनहिंदीपाहुणी अभिनेत्री
हम किसीसे कम नहींकोमल  रस्तोगीहिंदी
२३ मार्च १९३१: शहीद२३ मार्च १९३१: शहीदहिंदीपाहुणी अभिनेत्री
देवदासपार्वती  "पारो " चक्रबोर्टीहिंदीफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
शक्तीशक्तीहिंदीपाहुणी अभिनेत्री
2003दिल का रिश्तातिया  शर्माहिंदी
कुछना कहोनम्रता  श्रीवास्तवहिंदी
2004खाकीमहालक्ष्मीहिंदी
क्यूं...! हो गया नादिया  मल्होत्राहिंदी
रेनकोटनीरजाहिंदीनामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
2005शब्दशब्दहिंदी
बंटी और बबलीबंटी और बबलीहिंदीकेवळ कजरा रे गाण्यामध्ये
2006उमराव जानउमराव जानहिंदी
धूम २सुनेहरीहिंदी
2007गुरूसुजाता  देसाईहिंदी
2008जोधा अकबर जोधा  बाईहिंदी
सरकार राजअनिता राजनहिंदी
2010रावणरागिनी शर्माहिंदी
ॲक्शन रिप्लेमालाहिंदी
गुझारिशसोफिया डिसोझाहिंदी
2015जझबाअनुराधा वर्माहिंदी
2016सरबजितदलबीर कौरहिंदीनामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
2016ऐ दिल है मुश्किलसबा तालियर खानहिंदी

बाह्य दुवे

संदर्भ