ऑस्ट्रिया-हंगेरी
ऑस्ट्रिया-हंगेरी हे मध्य युरोपातील एक दुहेरी राजतंत्र होते. १८६७ साली ऑस्ट्रिया व हंगेरीच्या नरेशांनी ह्या संयुक्त देशाची स्थापना केली. ५१ वर्षांनंतर पहिल्या महायुद्धानंतर ह्या देशाचे विघटन करण्यात आले.
ऑस्ट्रिया-हंगेरी Österreich-Ungarn Osztrák–Magyar Monarchia | ||||
| ||||
| ||||
राजधानी | व्हियेना व बुडापेस्ट | |||
राष्ट्रप्रमुख | ऑस्ट्रियाचा सम्राट व हंगेरीचा राजा | |||
क्षेत्रफळ | ६,७६,६१५ चौरस किमी | |||
लोकसंख्या | ५,२८,००,००० | |||
–घनता | ७८ प्रती चौरस किमी |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे