कुस्को
कुस्को (स्पॅनिश: Cuzco; क्वेचुआ: Qusqu किंवा Qosqo) हे पेरू देशातील एक शहर आहे. हे शहर पेरूच्या दक्षिण भागात आन्देस पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ११,००० फूट उंचीवर वसले असून ह्याच नावाच्या प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे. १८व्या शतकाच्या अखेरीस दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या कुस्कोची लोकसंख्या २००७ साली सुमारे ३.५९ लाख इतकी होती.
कुस्को Cusco | ||
पेरूमधील शहर | ||
| ||
देश | पेरू | |
प्रदेश | कुस्को | |
क्षेत्रफळ | ७०,०१५ चौ. किमी (२७,०३३ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ११,१५२ फूट (३,३९९ मी) | |
लोकसंख्या (२००७) | ||
- शहर | ३,५८,९३५ | |
www.municusco.gob.pe |
ऐतिहासिक इंका साम्राज्याची राजधानी असलेले कुस्को आजच्या घडिला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान व एक मोठे पर्यटनकेंद्र आहे. राष्ट्रीय संविधानात पेरूची ऐतिहासिक राजधानी असा उल्लेख केलेल्या कुस्को येथे दरवर्षी अंदाजे २० लाख पर्यटक भेट देतात.
चित्रदालन
- सांतो दॉमिंगो कॅथेड्रल
ला कोंपान्या चर्च - जुने रस्ते
- शहर केंद्र
- क्रिस्तोब्लांको
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "अधिकृत संकेतस्थळ" (स्पॅनिश भाषेत). Archived from the original on 2007-10-25. 2011-10-12 रोजी पाहिले.
- "शासकीय सांस्कृतिक संकेतस्थळ" (स्पॅनिश भाषेत). Archived from the original on 2011-11-19. 2011-10-12 रोजी पाहिले.
- "कुस्कोची माहिती" (स्पॅनिश भाषेत). Archived from the original on 2012-02-14. 2011-10-12 रोजी पाहिले.
- विकिव्हॉयेज वरील कुस्को पर्यटन गाईड (इंग्रजी)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे