कोह चोक थोंग
- हे चिनी नाव असून, आडनाव कोह असे आहे.
कोह चोक थोंग (देवनागरी लेखनभेद: गोह चोक थोंग, गोह चोक तोंग; सोपी चिनी लिपी: 吴作栋 ; पारंपरिक चिनी लिपी: 吳作棟 ; फीन्यिन: Wú Zuòdòng ; पेवेजी: Gô Chok-tòng ; रोमन लिपी: Goh Chok Tong ;) (मे २०, इ.स. १९४१ - हयात) हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील राजकारणी असून इ.स. १९९० ते इ.स. २००४ या कालखंडात प्रजासत्ताकाचा दुसरा पंतप्रधान होता. तो सध्या सिंगापूर मंत्रिमंडळात वरिष्ठ मंत्री असून सिंगापुराच्या केंद्रीय बँकेचे संचालकपदही सांभाळत आहे.
बाह्य दुवे
- "सिंगापूर संसदेच्या संकेतस्थळावरील अधिकृत प्रोफाइल" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2010-07-22. 2010-09-22 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे