गूगल+


गूगल+ किंवा गूगल प्लस हे २०११ मध्ये प्रकाशित झालेले एक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे. २०१८ मध्ये ओसाडनगरीतल चोरी पाच लाख यूजर्सचा डेटा चोरीला गेल्यानंतर गूगल प्लस बंद करण्याची घोषणा करण्यात आली. [१]

गूगल+
प्रारंभिक आवृत्ती२८ जून २०११
विकासाची स्थितीउपलब्ध
भाषा४० भाषा
सॉफ्टवेअरचा प्रकारसोशल नेटवर्कींग
सॉफ्टवेअर परवानासार्वजनिक
संकेतस्थळhttps://plus.google.com