गूगल मॅप्स

गूगल मॅप्स ही गुगलने आंतरजालावर उपलब्ध केलेली नकाशे पाहण्याची आणि त्यावर ठिकाणे शोधण्याची प्रणाली आहे.. ही सुविधा गुगलच्या कोणत्याही नोंदणीकृत सदस्याला फुकट वापरता येते.

गूगल मॅप्स
गूगल मॅप्स
उपलब्ध भाषाबहुभाषी
मालकगूगल
निर्मितीगूगल
दुवाhttp://maps.google.com
अनावरण८ फेब्रुवारी २००५
सद्यस्थितीचालू
गुगल मॅप्सचे चिन्ह

वैशिष्ट्ये

गुगल मॅप्स हा एक एप देखील आहे. हा एप अँड्रॉइड मोबाईल मधील प्ले स्टोअर येथे उपलब्ध असतो.गुगल मॅप्स मध्ये नवनवीन फिचर उपलब्ध आहे. याच्याद्वारे आपणास कोणत्याही रस्त्याचे नावे, नगराची नावे, दुकानांची नावे, वास्तूंची नावे मंदिरांची नावे आंतरजालाशी जोडता येतात.हा एक प्रकारचा डिजिटल दिशादर्शक म्हणून काम करतो. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे,त्या ठिकाणचे आंतर आपल्याला सहज कळते. कागदी नकाशाची गरज पडत नाही.[१]

हे सुद्धा बघा

गूगल अर्थ

संदर्भ