ग्वॉम


ग्वॉम हा प्रशांत महासागरातील अमेरिकेचा एक प्रांत आहे. ग्वॉम ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील व मेरियाना द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. हेगात्न्या ही ग्वॉमची राजधानी आहे. ग्वॉमला आशियातील अमेरिका असे संबोधण्यात येते.

ग्वॉम
Guam
Guåhån
ग्वॉमचा ध्वजग्वॉमचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ग्वॉमचे स्थान
ग्वॉमचे स्थान
ग्वॉमचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीहेगात्न्या
अधिकृत भाषाइंग्लिश, कामारो
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण५४१.३ किमी (१९३वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण१,७८,००० (१८१वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता३२०/किमी²
राष्ट्रीय चलनअमेरिकन डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१GU
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+1671
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा