ज्याँ-पॉल सार्त्र

ज्यॉं-पोल सार्त्र (फ्रेंच: Jean-Paul Sartre ;) (जून २१, इ.स. १९०५ - एप्रिल १५, इ.स. १९८०) हा फ्रेंच लेखक, नाटककार व तत्त्वज्ञ होता. इ.स.च्या विसाव्या शतकातील अस्तित्ववाद, मार्क्सवाद या तत्त्वप्रणालींचा तो जाणकार आणि अग्रणी पुरस्कर्ता होता. त्याने विपुल लेखन केले. त्याला इ.स. १९६४ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते, परंतु ते त्याने स्वीकारले नाही.[१]

ज्याँ-पॉल सार्त्र (इ.स. १९५० सालाच्या सुमारास)

सिमोन दि बोव्हा ह्या प्रसिद्ध फ्रेंच लेखिकेसोबत सार्त्रचे जवळीकीचे संबंध होते परंतु त्यांनी विवाह केला नाही.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे


मागील
ज्योर्जोस सेफेरिस
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९६४
पुढील
मिखाईल शोलोखोव