डिसेंबर २३

दिनांक


डिसेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५७ वा किंवा लीप वर्षात ३५८ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सातवे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००० - कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
  • २००१ - बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
  • २००२ - इराकी मिग २५ प्रकारच्या विमानाने अमेरिकेचे एम.क्यू. १ प्रकारचे विमान पाडले. चालकविरहित लढाऊ विमानाने द्वंद्वयुद्धात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती.
  • २००४ - मॅकारी द्वीपांना रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का.
  • २००५ - अझरबैजान एरलाइन्स फ्लाइट २१७ हे बाकूहून अक्टाऊ शहराकडे जाणारे विमान उड्डाण केल्यावर लगेचच कोसळले. २३ ठार.
  • २००५ - डिसेंबर १८ला अड्रे शहरावर झालेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून चाडने सुदानविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • किसान दिन - भारत
  • वर्धापनदिन : विश्वभारती विद्यापीठ (शांतिनिकेतन)

बाह्य दुवे

डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - (डिसेंबर महिना)