डिसेंबर १५

दिनांक


डिसेंबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४९ वा किंवा लीप वर्षात ३५० वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सहावे शतक

  • ५३३ - टिकामेरोनची लढाई - व्हॅन्डाल राजा जेलिमर आणि रोमन सेनापति बेलिसारियस यांच्या सैन्यात.

सातवे शतक

तेरावे शतक

अठरावे शतक

  • १७९१ - व्हर्जिनीयाच्या विधानसभेने मान्य केल्यावर अमेरिकन नागरिकांचा हक्कनामा कायदा म्हणून अस्तित्वात आला.

विसावे शतक

जन्म

मृत्यू

  • १०२५ - बेसिल दुसरा, बायझेन्टाईन सम्राट.
  • १०७२ - आल्प अर्स्लान, तुर्कीचा राजा, पर्शिया (ईराण) मध्ये.
  • १२६३ - हाकोन चौथा, नॉर्वेचा राजा.
  • १७४९ : छत्रपती शाहू महाराज
  • १९५० : सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर - १९९१)

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक चहा दिन

बाह्य दुवे



डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - (डिसेंबर महिना)