दानियेला हंटुचोवा


दानियेला हंटुचोवा (स्लोव्हाक: Daniela Hantuchová) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. १९९९ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या हंटुचोवाने एकेरी क्रमवारीत पाचवा क्रमांक गाठला होता. चारही ग्रॅंडस्लॅम स्पर्धांची मिश्र दुहेरी अजिंक्यपदे पटकावण्याचा विक्रम करणारी ती जगातील केवळ पाचवी महिला टेनिस खेळाडू आहे.

दानियेला हंटुचोवा
देशस्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
वास्तव्यमोनॅको
जन्म२३ एप्रिल, १९८३ (1983-04-23) (वय: ४१)
पोप्राद, चेकोस्लोव्हाकिया
उंची१.८१ मी
सुरुवातइ.स. १९९९
शैलीउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत८,२५७,९८२ अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन४७३ - २९६
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ५ (२७ जानेवारी २००३)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनउपांत्य फेरी (२००८)
फ्रेंच ओपन४थी फेरी (२००२, २००६, २०१०, २०११)
विंबल्डनउपांत्यपूर्व फेरी (२००२)
यू.एस. ओपनउपांत्यपूर्व फेरी (२००२)
दुहेरी
प्रदर्शन२७३ - १६०
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (१ नोव्हेंबर २०१०)
शेवटचा बदल: मार्च २०१२.

बाह्य दुवे