मोनॅको


मोनॅको हा युरोपातील एक 'नगर-देश' आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी). मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. आल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे.

मोनॅको
Principauté de Monaco
मोनॅकोचे संस्थान
मोनॅकोचा ध्वजमोनॅकोचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: "Deo Juvante" (लॅटिन)
देवाच्या मदतीने
मोनॅकोचे स्थान
मोनॅकोचे स्थान
मोनॅकोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीमोनॅको
सर्वात मोठे शहरमोन्टे कार्लो
अधिकृत भाषाफ्रेंच
सरकारसंविधानिक एकाधिकारशाही
 - राष्ट्रप्रमुखआल्बर्ट दुसरा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवसइ.स. १२९७ 
 - प्रजासत्ताक दिनइ.स. १९११ 
क्षेत्रफळ
 - एकूण१.९५ किमी (२३२वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २०१०३०,५८६[१] (२११वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१५,१४२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण४.८८८ अब्ज[२][३] अमेरिकन डॉलर (१५३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न६५,९२८ अमेरिकन डॉलर (४वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.९४६ (उच्च) (१६वा) (२००३)
राष्ट्रीय चलनयुरो
आंतरराष्ट्रीय कालविभागमध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१MC
आंतरजाल प्रत्यय.mc
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक३११
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

केवळ २.०२ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या मोनॅकोची लोकसंख्या अंदाजे ३३,००० आहे. त्यामुळे हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला देश आहे. मोनॅकोच्या रहिवाशांना वैयक्तिक आयकर भरावा लागत नाही. ह्या कारणास्तव येथे अनेक धनाढ्य उद्योगपती व खेळाडू स्थायिक झाले आहेत.

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

7°25′11″E / 43.73278°N 7.41972°E / 43.73278; 7.41972