पापणी
प्राण्याच्या चेहऱ्यावरील डोळ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या व डोळा झाकण्याची क्षमता असलेल्या त्वचेच्या थराला पापणी (अनेकवचन: पापण्या ; इंग्लिश: Eyelid, आयलिड) असे म्हणतात. पापण्यांना उघडण्याची व मिटण्याची क्षमता असते. पापण्यांच्या या क्षमतेमुळे धूळ किंवा अन्य दूरस्थ कणांमुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य त्रासापासून किंवा इजेपासून डोळ्याचे रक्षण होते. पापण्यांच्या कडांना बारीक रेषेत केस फुटले असतात; त्यांना पापण्यांचे केस म्हणतात.
हे सुद्धा पहा
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे