पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की
रशियाच्या कामचत्का द्वीपकल्पावरील शहर
पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की (रशियन: Петропавловск-Камчатский) हे रशिया देशाच्या कामचत्का क्रायचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. आहे. पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की शहर रशियाच्या अतिपूर्व भागात सायबेरियामधील कामचत्का द्वीपकल्पावर वसले असून ते मॉस्कोपासून ६७६६ किमी तर व्लादिवोस्तॉकपासून २२२० किमी अंतरावर स्थित आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या सुमारे १.७९ लाख होती.
पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की Петропавловск-Камчатский | |||
रशियामधील शहर | |||
जागृत ज्वालामुखीच्या पायथ्याशी वसलेले पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की | |||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | कामचत्का क्राय | ||
स्थापना वर्ष | इ.स. १७४० | ||
क्षेत्रफळ | ३६२.१ चौ. किमी (१३९.८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१०) | |||
- शहर | १,७९,७८० | ||
- घनता | ४९५ /चौ. किमी (१,२८० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+१२:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की शहरापर्यंत पोचण्यासाठी केवळ हवाई वाहतूकच उपलब्ध आहे. रशियाच्या इतर भागांतून येथे रस्ते अथवा रेल्वेमार्ग नाहीत. समुद्रकाठाच्या जवळ असल्यामुळे येथील हवामान सायबेरियाच्या तुलनेत सौम्य आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2017-11-15 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे