प्रिमोर्स्की क्राय

प्रिमोर्स्की क्राय (रशियन: Приморский край) हे रशियाच्या आग्नेय टोकावरील एक क्राय आहे. व्लादिवोस्तॉक हे प्रिमोर्स्की क्रायचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. जगातील सर्वाधिक सायबेरियन वाघ ह्याच प्रांतात आढळतात.

प्रिमोर्स्की क्राय
Приморский край
रशियाचे क्राय
ध्वज
चिन्ह

प्रिमोर्स्की क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
प्रिमोर्स्की क्रायचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हाअतिपूर्व
राजधानीव्लादिवोस्तॉक
क्षेत्रफळ१,६५,९०० चौ. किमी (६४,१०० चौ. मैल)
लोकसंख्या२०,७१,२१०
घनता१२ /चौ. किमी (३१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-PRI
संकेतस्थळhttp://www.primorsky.ru/

बाह्य दुवे