बहारुद्दीन युसुफ हबिबी

बहारुद्दीन युसुफ हबिबी ( जून २५, इ.स. १९३६) हा इंडोनेशियाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. रुडी हबीबी किंवा बी.जे. हबीबी या नावांनी ओळखल्या जाणारा हबीबी १९९८ ते १९९९ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.

बहारुद्दीन युसुफ हबिबी

इंडोनेशिया ध्वज इंडोनेशियाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२१ मे १९९८ – २० ऑक्टोबर १९९९
मागीलसुहार्तो
पुढीलअब्दुररहमान वाहिद

जन्म२५ जून, १९३६ (1936-06-25) (वय: ८७)
पारे-पारे, दक्षिण सुलावेसी, डच ईस्ट इंडीज
धर्मसुन्नी इस्लाम
सहीबहारुद्दीन युसुफ हबिबीयांची सही