सुहार्तो

सुहार्तो (८ जून १९२१ - २७ जानेवारी २००८) हा इंडोनेशिया देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. १९६७ साली सुकर्णोला राज्यपदावरून हाकलून लावून राष्ट्राध्यक्ष बनलेला सुहार्तो पुढील ३१ वर्षे (१९९८ पर्यंत) ह्या पदावर होता. सुहार्तोच्या राजवटीमध्ये इंडोनेशियाने झपाट्याने प्रगती केली व जनतेचे राहणीमान उंचावले. परंतु सुहार्तोवर हुकुमशाही केल्याची टीका देखील झाली.

सुहार्तो

इंडोनेशिया ध्वज इंडोनेशियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१२ मार्च १९६७ – २१ मे १९९८
मागीलसुकर्णो
पुढीलबहारुद्दीन युसुफ हबिबी

कार्यकाळ
७ सप्टेंबर १९९२ – २० ऑक्टोबर १९९५
मागीलदोब्रिका चोसिच
पुढीलएर्नेस्तो सांपेर

जन्म८ जून १९२१ (1921-06-08)
केमुसुक, योग्यकर्ता, डच ईस्ट इंडीज
मृत्यू२७ जानेवारी, २००८ (वय ८६)
जाकार्ता, इंडोनेशिया
धर्मसुन्नी इस्लाम
सहीसुहार्तोयांची सही

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत