बाश्किर भाषा

बाश्किर ही रशिया देशाच्या बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे

बाश्किर ही रशिया देशाच्या बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. बाश्किर वंशाचे लोक मुख्यतः ही भाषा वापरतात.

बाश्किर
Башҡорт теле
स्थानिक वापररशिया, उझबेकिस्तान, कझाकस्तान
लोकसंख्या२०,५९,७००[१]
भाषाकुळ
तुर्की भाषासमूह
  • किप्चाक
    • बाश्किर
लिपीसिरिलिक वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरबाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक
भाषा संकेत
ISO ६३९-१ba
ISO ६३९-२bak
ISO ६३९-३bak (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

संदर्भ

हेसुद्धा पहा