बेकर्सफील्ड (कॅलिफोर्निया)
बेकर्सफील्ड हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात फ्रेस्नो व लॉस एंजेल्स ह्या शहरांच्या मधोमध वसले आहे. २०१० साली ३.४७ लाख लोकसंख्या असणारे बेकर्सफील्ड कॅलिफोर्नियामधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
बेकर्सफील्ड Bakersfield | |
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | कॅलिफोर्निया |
स्थापना वर्ष | इ.स. १८६९ |
क्षेत्रफळ | ३७१.९५ चौ. किमी (१४३.६१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४०८ फूट (१२४ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ३,४७,४८३ |
- घनता | ९३० /चौ. किमी (२,४०० /चौ. मैल) |
- महानगर | ८,३९,६३१ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ८:०० |
bakersfieldcity.us |
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे