ब्रिटिश पाउंड
ब्रिटिश पाउंड हे युनायटेड किंग्डमचे अधिकृत चलन आहे. हे £ किंवा ₤ या चिन्हाने दाखवतात. पाउंड(मराठीत रत्तल) या नावाचे एक वजनाचे मापही आहे. एक रत्तल(चिन्ह lb) = ४५३.५९२ ग्रॅम.
ब्रिटिश पाउंड | |
Pound sterling | |
अधिकृत वापर | युनायटेड किंग्डम |
संक्षेप | £ |
आयएसओ ४२१७ कोड | GBP |
विभाजन | १/१०० पेनी |
नोटा | ५,१०,२०,५० ब्रिटिश पाउंड |
नाणी | १,२,५,१०,२०,५० स्टोटिंकी १,२ ब्रिटिश पाउंड |
बँक | बँक ऑफ इंग्लंड |
विनिमय दरः १ २ |
बाह्य दुवे
- ब्रिटिश पाउंड (नोटा) (इंग्रजी) (जर्मन)
- स्कॉटलंड मध्ये ब्रिटिश पाऊंड (इंग्रजी) (जर्मन) (फ्रेंच)
- उत्तर आयर्लंड मध्ये ब्रिटिश पाऊंड (इंग्रजी) (जर्मन) (फ्रेंच)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे