ब्रूज
ब्रूज (डच: Brugge) ही बेल्जियम देशामधील पश्चिम फ्लांडर्स ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेले ब्रूज शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
ब्रूज Brugge | |||
बेल्जियममधील शहर | |||
| |||
देश | बेल्जियम | ||
राज्य | फ्लांडर्स | ||
प्रांत | पश्चिम फ्लांडर्स | ||
क्षेत्रफळ | १३८.४ चौ. किमी (५३.४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १,१७,२२४ | ||
- घनता | १,४९३ /चौ. किमी (३,८७० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
www.brugge.be |
लांबचित्रे
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे