मानव
होमो-सैपीयंज़ स्तनपायी जो दोन पायांवर चालतो.
मानव (मनुष्य) हा दोन पायावर चालणारा सस्तन प्राणी आहे. मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे.मानव जातीत दृश्य लिंगावर आधारित स्त्री व पुरुष असे वर्गीकरण केले जाते.
मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला. पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे .
मानव Pleistocene - Recent | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
Humans depicted on the Pioneer plaque | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
|
मानव हा एक बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने आपल्या बुद्धीकौशल्याने पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला आहे .
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे