मायाळू
मायाळू (शास्त्रीय नाव: Basella alba, बसेला अल्बा ; इंग्लिश: Malabar spinach, मलबार स्पिनाच ;) ही उष्ण कटिबंधात आढळणारी वेल आहे. पालेभाजीच्या स्वरूपात हिचा खाद्यपदार्थ म्हणून वापर होतो. भारताबाहेर चिनी, फिलिपिनो , व्हिएतनामी व सिंहला समाजांत ही पालेभाजी खाल्ली जाते. याच्या पानांमधे लोह्, कॅल्शियम्, अ आणि क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात आढळतात्. या पानांमध्ये उष्मांक कमी असून त्यामानाने प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. यात रक्तात विरघळणारे तंतू पुष्कळ प्रमाणात असतात.
उष्ण्, दमट हवामान व पाण्याचा निचरा असलेल्या जमिनीत याची वाढ झपाट्याने होते. थंड व कोरड्या हवामानात वाढ तितकी चांगली होत नाही. याची लागवड बियांपासून तसेच जाडसर देठ रोवून करता येते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "डेटाबेस.प्रोटा.ऑर्ग - मायाळू" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे