मॅक्सी रॉद्रिगेझ
माक्सिमिलियानो रुबेन रॉद्रिग्वेझ (स्पॅनिश: Maximiliano Rubén Rodríguez; २ जानेवारी १९८१ , रोझारियो) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००३ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला रॉद्रिग्वेझ २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर रॉद्रिग्वेझ २००२-०५ दरम्यान आर.सी.डी. एस्पान्यॉल, २००५-१० दरम्यान ॲटलेटिको माद्रिद, २०१०-१२ दरम्यान लिव्हरपूल एफ.सी. तर २०१२ पासून न्युवेल्ज ओल्ड बॉइज ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे