म्वाई किबाकी

म्वाई किबाकी (२६ ऑक्टोबर, १९३१ - २१ एप्रिल, २०२२) हे केन्या देशातील एक राजकारणी व त्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. इस २००२ ते २०१३ दरम्यान ते राष्ट्राध्यक्षपदावर होते. त्यापूर्वी त्यांनी १९६९ ते १९८१ दरम्यान जोमो केन्याटाच्या मंत्रीमंडळामध्ये अर्थमंत्री व १९७८ ते १९८८ दरम्यान देशाच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर काम केले होते.

म्वाई किबाकी

केन्याचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
३० डिसेंबर २००२ – ९ एप्रिल २०१३
मागीलडॅनियेल अराप मुआ
पुढीलउहुरू केन्याटा

केन्याचा उपराष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१४ ऑक्टोबर १९७८ – २४ मार्च १९८८
राष्ट्राध्यक्षडॅनियेल अराप मुआ
मागीलडॅनियेल अराप मुआ
पुढीलजोसेफ करंजा

जन्म१५ नोव्हेंबर १९३१ (1931-11-15)
नैरोबी
मृत्यू२१ एप्रिल, २०२२ (वय ९०)
राजकीय पक्षद नॅशनल अलायन्स
पत्नीलुसी किबाकी
अपत्ये
धर्मरोमन कॅथलिक

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: