केन्या

केन्या हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे.

केन्या
Jamhuri Ya Kenya
Republic of Kenya
केन्याचे प्रजासत्ताक
केन्याचा ध्वजकेन्याचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: हारांबी
('Let us all pull together')
राष्ट्रगीत: ई मुंगू एन्गुवू येतू (हे सर्वसृष्टीरचयिता परमेश्वरा!)
केन्याचे स्थान
केन्याचे स्थान
केन्याचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
नैरोबी
अधिकृत भाषाइंग्लिश, स्वाहिली
 - राष्ट्रप्रमुखम्वाई किबाकी
 - पंतप्रधानरायला ओडिंगा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस(ब्रिटनपासून)
डिसेंबर १२, १९६३ 
 - प्रजासत्ताक दिन
क्षेत्रफळ
 - एकूण५,८०,३६७ किमी (४७वा क्रमांक)
 - पाणी (%)२.३
लोकसंख्या
 -एकूण३,४२,५६,००० (३४वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता५९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण४८.३३ अब्ज अमेरिकन डॉलर (७६वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१,४४५ अमेरिकन डॉलर (१५६वा क्रमांक)
राष्ट्रीय चलनकेनियन शिलिंग(KES)
आंतरराष्ट्रीय कालविभागमॉस्को प्रमाणवेळ (MSK) (यूटीसी+३)
आय.एस.ओ. ३१६६-१KE
आंतरजाल प्रत्यय.ke
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+२५४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


भूगोल

चतुःसीमा

केन्याच्या उत्तरेला इथियोपिया, आग्नेयेला सोमालिया, पश्चिमेला युगांडा तर दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत.

मोठी शहरे

नैरोबी ही केन्याची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे.

खेळ