युफ्रेटिस नदी

युफ्रेटिस नदी सध्याच्या तुर्कस्तान, सीरिया आणि इराकमधून वाहणारी आणि प्राचीन मेसोपोटेमिया प्रदेशाच्या पश्चिमेकडून वाहणारी एक प्रमुख नदी आहे.

युफ्रेटिस
सीरियातील अर्‌ रक्का येथील युफ्रेतिसचे पात्र
इतर नावेतुर्की: फिरत
उगमपूर्व तुर्कस्तान
मुखशत्त अल्‌ अरव
पाणलोट क्षेत्रामधील देशतुर्कस्तान, इराक, सीरिया, इराण
लांबी२,८०० किमी (१,७०० मैल)
उगम स्थान उंची४,५०० मी (१४,८०० फूट)
सरासरी प्रवाह८१८ घन मी/से (२८,९०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ७,६५,८३१