रोझा लक्झेंबर्ग
रोझा लक्झेंबर्ग (जर्मन: Rosa Luxemburg, पोलिश: Róża Luksemburg; ५ मार्च १८७१ - १५ जानेवारी १९१९) ही पोलंडमधील ज्यू धर्मीय कुटुंबात जन्मलेली एक जर्मन तत्त्ववेत्ती, लेखिका, अर्थतज्ञ, क्रांतीकारी व मार्क्सवादी पुढारी होती. कट्टर समाजवादी विचार असलेल्या लक्झेंबर्गने पहिल्या महायुद्धकाळामध्ये जर्मनीत समाजवादाची पाळेमुळे रोवली. १९१८-१९ दरम्यान जर्मनीत घडलेल्या क्रांतीदरम्यान लक्झेंबर्ग व तिच्या काही सहकाऱ्यांची हत्त्या करण्यात आली.
रोझा लक्झेंबर्ग | |
जन्म | ५ मार्च १८७१ झामोत्श, रशियन पोलंड, रशियन साम्राज्य (आजचा पोलंड) |
---|---|
मृत्यू | १५ जानेवारी, १९१९ (वय ४७) बर्लिन, जर्मनी |
राजकीय पक्ष | सामाजिक लोकशाही पक्ष (१८९८ - १९१५) जर्मन कम्युनिस्ट पक्ष (१९१९) |
धर्म | नास्तिक |
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे