पोलिश भाषा

पोलिश ही पश्चिम स्लाव्हिक भाषाकुळातील एक प्रमुख भाषा असून पोलंड देशाची अधिकृत भाषा आहे. रोमन लिपीतील मूळ वर्णमालेत काही भर टाकून बनवलेल्या पोलिश लिपीत ही भाषा लिहिली जाते. पोलिश भाषकांची जगभरातील लोकसंख्या सुमारे ४ कोटी आहे.

पोलिश
język polski
स्थानिक वापरपोलंड व इतरत्र
प्रदेशमध्य युरोप
लोकसंख्या४ कोटी
लिपीरोमन लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरपोलंड ध्वज पोलंड
Flag of Europe युरोपियन संघ
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१pl
ISO ६३९-२pol
ISO ६३९-३pol (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा
युरोप खंडातील पोलिश भाषकांचे वितरण (गडद तांबड्या रंगात पोलंड)

पोलिश ही स्लाव्हिक भाषाकुळामधील रशियन खालोखाल सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे.

हेसुद्धा पहा

बाह्य दुवे