लंडन अंडरग्राउंड

लंडन अंडरग्राउंड (इंग्लिश: London Underground) ही लंडन महानगरामधील उपनगरी भुयारी रेल्वे सेवा आहे.

लंडन अंडरग्राउंड
स्थानग्रेटर लंडन
वाहतूक प्रकारजलद वाहतूक
मार्ग११
मार्ग लांबी200 कि.मी.
एकुण स्थानके२७०
दैनंदिन प्रवासी संख्या२९.५ लाख (अंदाजे) [१][२]
३४ लाख (weekdays) (अंदाजे)[३]
सेवेस आरंभ१० जानेवारी १८६३
मार्ग नकाशा

London Underground full map.svg

टिपा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: