लिओपोल्ड सेदार सेंघोर

लियोपोल्ड सेदार सेंघोर (फ्रेंच: Léopold Sédar Senghor; ९ ऑक्टोबर १९०६ - २० डिसेंबर २००१) हा पश्चिम अफ्रिकेतील सेनेगाल देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.

लियोपोल्ड सेदार सेंघोर

सेनेगाल ध्वज सेनेगालचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
६ सप्टेंबर १९६० – ३१ डिसेंबर १९८०
मागीलपदनिर्मिती
पुढीलआब्दू द्यूफ

जन्म९ ऑक्टोबर १९०६ (1906-10-09)
जोल, फ्रेंच पश्चिम आफ्रिका
मृत्यू२० डिसेंबर, २००१ (वय ९५)
काल्व्हादोस, फ्रान्स
गुरुकुलपॅरिस विद्यापीठ
धर्मरोमन कॅथलिक
सहीलिओपोल्ड सेदार सेंघोरयांची सही

बाह्य दुवे