लिथुएनियन भाषा

लिथुएनियन ही लिथुएनिया ह्या बाल्टिक देशाची राष्ट्रभाषा आहे. बाल्टिक भाषासमूहाच्या पूर्व बाल्टिक ह्या गटामधील ही भाषा लात्व्हियन ह्या भाषेसोबत पुष्कळ अंशी मिळतीजुळती आहे.

लिथुएनियन
lietuvių kalba
स्थानिक वापरलिथुएनिया
लोकसंख्या३१ लाख
भाषाकुळ
इंडो-युरोपीय भाषासमूह
लिपीलॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरलिथुएनिया ध्वज लिथुएनिया
Flag of Europe युरोपियन संघ
भाषा संकेत
ISO ६३९-१lt
ISO ६३९-२lit
ISO ६३९-३lit (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हे सुद्धा पहा