वर्धा जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.


वर्धा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो.

वर्धा जिल्हा
वर्धाजिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
वर्धा जिल्हा चे स्थान
वर्धा जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावनागपूर विभाग (पूर्व विदर्भ)
मुख्यालयवर्धा
तालुके१.आर्वी,२.आष्टी,३.सेलू,४.समुद्रपुर,५.कारंजा, वर्धा जिल्हादेवळी,७.वर्धा,८.हिंगणघाट
क्षेत्रफळ
 - एकूण६,३१० चौरस किमी (२,४४० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण१२,९६,१५७ (२०११)
-लोकसंख्या घनता२०५ प्रति चौरस किमी (५३० /चौ. मैल)
-साक्षरता दर८७.२२%
-लिंग गुणोत्तर१.०६ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीराहुल कर्डिले (२०२३)
-लोकसभा मतदारसंघवर्धा
-विधानसभा मतदारसंघ१.वर्धा, २.हिंगणघाट,

३.देवळी, ४.आर्वी

-खासदाररामदास तडस
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान१,०६२.८० मिलीमीटर (४१.८४३ इंच)


हा लेख वर्धा जिल्ह्याविषयी आहे. वर्धा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

चतुःसीमा

वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हाचंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हाचंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.

जिल्ह्यातील तालुके

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ

शेतकऱ्यांच्या आत्महत्या


या लेखातील किंवा विभागातील मजकुराचा दृष्टिकोन विषयाची जागतिक व्याप्ती दर्शवत नाही. स्थानिकतेच्या संदर्भापुरतीच व्याप्ती सीमित ठेवणे अपेक्षित असल्यास, देशाचा/स्थानिक व्याप्तीचा स्पष्ट उल्लेख करावा. किंवा जागतिक संदर्भांत लिहावयाचे असल्यास पुनर्लेखन करावे. यासंबंधी चर्चा घडवून आणण्यासाठी कृपया चर्चापानावर चर्चा करावी.

सततच्या नापिकीला व निसर्गाच्या प्रकोपाला कंटाळून या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत:[१]

इसवी सनशेतकऱ्यांच्या
आत्महत्या
२००१
२००२२४
२००३१४
२००४२९
२००५२६
२००६१५४
२००७१२८
२००८८७
२००९१००
२०१०१२६
२०११११३
२०१२१०९
२०१३
(ऑक्टो.पर्यंत)
६८
एकूण९८१

संदर्भ