व्हात्स्लाफ हावेल विमानतळ प्राग

व्हात्स्लाफ हावेल विमानतळ (चेक: Letiště Václava Havla Praha) (आहसंवि: PRGआप्रविको: LKPR) हा चेक प्रजासत्ताक देशाच्या प्राग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. प्राग शहराच्या १० किमी पश्चिमेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार चेक प्रजासत्ताकमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून युरोपियन संघात नव्याने सामील झालेल्या देशांमध्ये तो सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.

व्हात्स्लाफ हावेल विमानतळ
Letiště Václava Havla Praha (चेक)
आहसंवि: PRGआप्रविको: LKPR
PRG is located in चेक प्रजासत्ताक
PRG
PRG
चेक प्रजासत्ताकमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
कोण्या शहरास सेवाप्राग
स्थळप्राग महानगर
हबचेक एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची१,२४७ फू / ३८० मी
गुणक (भौगोलिक)50°6′3″N 14°15′36″E / 50.10083°N 14.26000°E / 50.10083; 14.26000 14°15′36″E / 50.10083°N 14.26000°E / 50.10083; 14.26000
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
06/2412,1913,715काँक्रीट
12/3010,6653,250काँक्रीट
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी१,११,४२,९२६
मालवाहतूक५,०८,९७,७९२ किलो
स्रोत: Czech Aeronautical Information Publication at European Organisation for the Safety of Air Navigation[१]
येथून उड्डाण करणारे कोरियन एअरचे बोईंग ७७७ विमान

१९३७ साली बांधल्या गेलेल्या ह्या विमानतळाला २०१२ साली चेक प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व्हात्स्लाफ हावेल ह्याचे नाव दिले गेले. प्राग विमानतळावर चेक एरलाइन्स ह्या चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा हब आहे.

संदर्भ

बाह्य दुवे