शीख धर्म

गुरुनानक यांनी शीख हा धर्म स्थापन केला. ग्रंथसाहेब नावाचा ग्रंथ हा त्या धर्मातला शेवटचा गुरू समजला जातो. (प्रत्यक्षात अनेक बाबा स्वतःला शीखांचा गुरू म्हणवतात.)

शीख धर्मातले उपपंथ

  • उदासी
  • डेरा सच्चा सौदा
  • नानकपंथी
  • नामधारी (सफेद फेटावाले)
  • निर्मल
  • मिना
  • निरंकारी
  • बाबा राम पाल यांचा कबीरपंथ
  • भनियारा बाबांचा पंथ
  • राधास्वामी (राधासोआमी)
  • रामारायास

शीख धर्मासंबंधी मराठी पुस्तके

  • गुरू नानक (चित्रपुस्तक, बालासहित्य, हिंदी, लेखक [[अनंत पै)
  • गुरू नानक ते गुरू गोविंदसिंग (अरविंद गोडबोले)
  • शीख (अनुवादित, प्रशांत तळणीकर; मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक - खुशवंत सिंह)
  • शीख धर्म : इतिहास आणि तत्त्वज्ञान (मंजुषा प्रभाकर कामाजी)
  • शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक (बालसाहित्य, लेखक - रमेश मुधोळकर)
  • श्री गुरू ग्रंथ साहिब : एक अवलोकन (दिलीप गोगटे)