स्ताद दे रेंस

स्ताद दे रेंस (फ्रेंच: Stade de Reims) हा फ्रान्सच्या रेंस शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. १९३१ साली स्थापन झालेला रेंस फ्रान्सच्या लीग १ ह्या सर्वोत्तम लीगमध्ये खेळत आहे. रेंसने आजवर लीग १ स्पर्धा ६ वेळा जिंकली आहे.

स्ताद दे रेंस
पूर्ण नावStade de Reims
स्थापनाइ.स. १९३१
मैदानस्ताद ऑगुस्ते देलॉन,
रेंस
(आसनक्षमता: २१,६८४)
लीगलीग १
२०१४-१५लीग १, १५वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे