हबल दुर्बीण
हबल दुर्बीण ही अवकाशाचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे सोडलेली दुर्बिण आहे. ही दुर्बिण १९९० साली सोडण्यात आली. ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बिण आहे. या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले. ही दुर्बिण नासाच्या मोठ्या वेधशाळांच्या प्रकल्पातील एक प्रकल्प आहे.[२]
हबल दुर्बिण | |
---|---|
हबल दुर्बिण | |
साधारण माहिती | |
एनएसएसडीसी क्रमांक | १९९०-०३७बी |
संस्था | नासा/ईएसए/STScI |
सोडण्याची तारीख | एप्रिल २४, इ.स. १९९० |
काढण्याची तारीख | २०१३ व २०२१ दरम्यान[१] |
वस्तुमान | ११,११० कि.ग्रॅ. |
कक्षेचा प्रकार | जवळजवळ वर्तुळाकृती |
कक्षेची उंची | ५८९ कि.मी. (३६६ मैल) |
कक्षेचा कालावधी | ९६ - ९७ मि. |
फिरण्याचा वेग | ७५०० मी./सेकंद |
दुर्बिणीची रचना | रिची-श्रेटीयन रिफ्लेक्टर |
तरंगलांबी | अतिनील, अवरक्त |
व्यास | २.४ मी. |
एकूण क्षेत्रफळ | ४.५ वर्ग मी. |
फोकल लांबी | ५७.६ मी. |
संकेतस्थळ http://www.nasa.gov/hubble · http://hubble.nasa.gov http://hubblesite.org · http://www.spacetelescope.org |
संदर्भ
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे