हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

(हिवाळी ऑलिंपिक या पानावरून पुनर्निर्देशित)

हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा १९२४ साली फ्रान्सच्या शॅमोनी गावात भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९४० व १९४४चा अपवाद वगळता) हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. १९९२ साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने उन्हाळी व हिवाळी स्पर्धा वेगवेगळ्या वर्षी भरवण्याचे ठरवले. त्यानुसार १९९४ साली व नंतर दर चार वर्षांनी ह्या स्पर्धा घेतल्या जात आहेत.

हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा
four pillars with flame at their tops surrounding a single fifth pillar in the middle, also with flame at the top. The background is sky with mountain.
स्पर्धा

१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० • १९४४ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४ • २०१८ • २०२२
खेळ (तपशील)

आल्पाइन स्कीइंग • बायॅथलॉन • बॉबस्ले • क्रॉस कंट्री स्कीइंग • कर्लिंग • फिगर स्केटिंग • फ्रीस्टाईल स्कीइंग • आइस हॉकी • लुज • नॉर्डिक कंबाइंड • शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग • स्केलेटन • स्की जंपिंग • स्नोबोर्डिंग • स्पीड स्केटिंग

यादी

हिवाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.
स्पर्धावर्षदेशतारीखसहभागी देशखेळाडूखेळप्रकारसंदर्भ
एकूणपुरुषमहिला
I१९२४ शॅमॉनी, ओत-साव्वा, फ्रान्स२५ जानेवारी – ५ फेब्रुवारी१६२५८२४७१११६[१]
II१९२८ सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड११–१९ फेब्रुवारी२५४६४४३८२६१४[२]
III१९३२ लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने४–१५ फेब्रुवारी१७२५२२३१२११४[३]
IV१९३६ गार्मिश-पाटेनकर्शन, जर्मनी६–१६ फेब्रुवारी२८६४६५६६८०१७[४]
१९४०दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द..[५]
१९४४दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द..[६]
V१९४८ सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड३० जानेवारी – ८ फेब्रुवारी२८६६९५९२७७२२[७]
VI१९५२ ओस्लो, नॉर्वे१४–२५ फेब्रुवारी३०६९४५८५१०९२२[८]
VII१९५६ कोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो, इटली२६ जानेवारी – ५ फेब्रुवारी३२८२१६८७१३४२४[९]
VIII१९६० लेक टाहो, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने१८–२८ फेब्रुवारी३०६६५५२११४४२७[१०]
IX१९६४ इन्सब्रुक, ऑस्ट्रिया२९ जानेवारी – ९ फेब्रुवारी३६१०९१८९२१९९३४[११]
X१९६८ ग्रेनोबल, फ्रान्स६–१८ फेब्रुवारी३७११५८९४७२११३५[१२]
XI१९७२ सप्पोरो, जपान३–१३ फेब्रुवारी३५१००६८०१२०५३५[१३]
XII१९७६ इन्सब्रुक, ऑस्ट्रिया४–१५ फेब्रुवारी३७११२३८९२२३१३७[१४]
XIII१९८० लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने१३–२४ फेब्रुवारी३७१०७२८४०२३२३८[१५]
XIV१९८४ सारायेव्हो, युगोस्लाव्हिया८–१९ फेब्रुवारी४९१२७२९९८२७४३९[१६]
XV१९८८ कॅल्गारी, आल्बर्टा, कॅनडा१३–२८ फेब्रुवारी५७१४२३११२२३०१४६[१७]
XVI१९९२ आल्बर्तव्हिल, साव्वा, फ्रान्स८–२३ फेब्रुवारी६४१८०११३१३४८८५७[१८]
XVII१९९४ लिलहामर, नॉर्वे१२–२७ फेब्रुवारी६७१७३७१२१५५२२६१[१९]
XVIII१९९८ नागानो, जपान७–२२ फेब्रुवारी७२२१७६१३८९७८७६८[२०]
XIX२००२ सॉल्ट लेक सिटी, युटा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने८–२४ फेब्रुवारी७७२३९९१५१३८८६७८[२१]
XX२००६ तोरिनो, इटली१०–२६ फेब्रुवारी८०२५०८१५४८९६०८४[२२]
XXI२०१० व्हँकूव्हर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा१२–२८ फेब्रुवारी८२२५६६ – –८६[२३]
XXII२०१४ सोत्शी, रशिया७–२३ फेब्रुवारीभविष्यकाळातील[२४]
XXIII२०१८ प्याँगचँग, दक्षिण कोरिया९–२५ फेब्रुवारीभविष्यकाळातील[२५]

संदर्भ


🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत