हौसा भाषा

हौसा ही आफ्रिकेमधील एक प्रमुख भाषा आहे. सुमारे ३.५ कोटी भाषिक असलेली ही आफ्रो-आशियन भाषा आफ्रिकेमध्ये अरबी, फ्रेंच, इंग्लिश, पोर्तुगीजस्वाहिली खालोखाल सर्वाधिक लोकांद्वारे वापरली जाते.

हौसा
Harshen Hausa هَوُسَ
स्थानिक वापरनायजर, नायजेरिया, घाना, बेनिन, कामेरून, सुदान, टोगो, कोत द'ईवोआर
प्रदेशसाहेल
लोकसंख्या३.५ कोटी
भाषाकुळ
आफ्रो-आशियन
  • चाडी भाषासमूह
    • हौसा
लिपीलॅटिन, अरबी
भाषा संकेत
ISO ६३९-१ha
ISO ६३९-२hau
ISO ६३९-३hau[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे