कामेरून


कामेरून हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे.

कामेरून
République du Cameroun
Republic of Cameroon
कामेरूनचे प्रजासत्ताक
कामेरूनचा ध्वजकामेरूनचे चिन्ह
ध्वजचिन्ह
कामेरूनचे स्थान
कामेरूनचे स्थान
कामेरूनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीयाउंदे
सर्वात मोठे शहरदौआला
अधिकृत भाषाफ्रेंच, इंग्लिश
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस१ जानेवारी १९६० (फ्रान्स)
१ ऑक्टोबर १९६१ (युनायटेड किंग्डम) 
क्षेत्रफळ
 - एकूण४,७५,४४२ किमी (५३वा क्रमांक)
 - पाणी (%)१.३
लोकसंख्या
 -एकूण१,७७,९५,००० (५८वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता३७/किमी²
राष्ट्रीय चलनमध्य आफ्रिकन सीएफए फ्रॅंक
आय.एस.ओ. ३१६६-१CM
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+237
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतर आफ्रिकन देशांच्या तुलनेत कामेरूनला राजकीय व सामाजिक स्थैर्य लाभले आहे. कामेरूनचे दरडोई उत्पन्न आफ्रिकेतील पहिल्या दहा देशांमध्ये आहे.