२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष भालाफेक

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष भालाफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १७-२० ऑगस्ट दरम्यान पार पडली.[१]

पुरुष भालाफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१७ ऑगस्ट २०१६ (पात्रता)
२० ऑगस्ट २०१६ (अंतिम)
सहभागी३७ खेळाडू २३ देश
विजयी अंतर९०.३० मी
पदक विजेते
Gold medal  जर्मनी जर्मनी
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी पुरुष महिला
२०० मीपुरुषमहिला
४०० मीपुरुषमहिला
८०० मीपुरुषमहिला
१५०० मीपुरुषमहिला
५००० मीपुरुषमहिला
१०,००० मीपुरुषमहिला
१०० मी अडथळामहिला
११० मी अडथळापुरुष
४०० मी अडथळापुरुषमहिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुषमहिला
४ × १०० मी रिलेपुरुषमहिला
४ × ४०० मी रिलेपुरुषमहिला
रोड प्रकार
मॅरेथॉनपुरुषमहिला
२० किमी चालपुरुषमहिला
५० किमी चालपुरुष
मैदानी प्रकार
लांब उडीपुरुषमहिला
तिहेरी उडीपुरुषमहिला
उंच उडीपुरुषमहिला
पोल व्हॉल्टपुरुषमहिला
गोळाफेकपुरुषमहिला
थाळीफेकपुरुषमहिला
भालाफेकपुरुषमहिला
हातोडाफेकपुरुषमहिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉनमहिला
डेकॅथलॉनपुरुष

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांकवेळफेरी
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६२०:३०पात्रता फेरी
शनिवार, २० ऑगस्ट २०१६२०:५५अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  जान झेलेझ्नी९८.४८ मीजेना, जर्मनी२५ मे १९९६
ऑलिंपिक विक्रम  आंद्रेस थॉर्किल्डसन९०.५७ मीबीजींग, चीन२३ ऑगस्ट २००८
२०१६ विश्व अग्रक्रम  थॉमस रोहलर९१.२८ मीटुर्कु, फिनलंड२९ जून २०१६

स्पर्धा स्वरुप

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले तर सर्वात लांब भालाफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

निकाल

पात्रता फेरी

पात्रता निकष: ८३.००मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट (q).

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
केशॉर्न वॉलकॉट त्रिनिदाद आणि टोबॅगो८८.६८८८.६८Q
जोहान्स वेट्टेर जर्मनी८५.९६८५.९६Q
ज्युलियन वेबर जर्मनी८४.४६८४.४६Q
र्योहेइ अराई जपान८४.१६८४.१६Q
पेट्र फ्रेड्रीक चेक प्रजासत्ताक७८.५७८०.१७८३.६०८३.६०Q
जुलियस येगो केन्या७८.८८x८३.५५८३.५५Q
जाकुब वॅड्लेज्च चेक प्रजासत्ताक७८.२३८०.९०८३.२७८३.२७Q
दमित्रो कोसेन्की युक्रेन८०.०८७६.७९८३.२३८३.२३Q
थॉनस रोहलर जर्मनी७९.४७८१.६१८३.०१८३.०१Q
१०विटेझ्स्लाव्ह विजली चेक प्रजासत्ताक८१.३२८१.३२८२.८५८२.८५q
११अँटी रुस्कानेन फिनलंड८२.२०xx८२.२०q
१२ब्राइआन तोटेदो आर्जेन्टिना७८.९९८१.९६८०.३६८१.९६q
१३जोशुआ रॉबिन्सन ऑस्ट्रेलिया७८.८७८०.८४७६.७८८०.८४
१४झिगिस्मंड्स सिरमैस लात्व्हिया७६.८७८०.६५७५.९५८०.६५
१५मार्सिन क्रुकोवस्की पोलंडx७८.०६८०.६२८०.६२
१६ज्युलियो सिजर डी ऑलिविएरा ब्राझील७९.३३८०.४९८०.२९८०.४९
१७किम अम्ब स्वीडन७७.९१७८.७५८०.४९८०.४९
१८तानेल लान्माए एस्टोनिया८०.४५७८.७८७९.२४८०.४५
१९जॉन अम्पोमाह घाना७९.०९८०.३९७८.९०८०.३९
२०सायरस होस्टेट्लर अमेरिका७६.४८७८.६९७९.७६७९.७६
२१टेरो पित्कामाकी फिनलंड७७.९१७८.५८७९.५६७९.५६
२२रिस्टो मातास एस्टोनिया७६.२३७९.२६७९.४०७९.४०
२३मॅग्नस किर्त एस्टोनियाx७७.६०७९.३३७९.३३
२४रॉक्को व्हान रुयेन दक्षिण आफ्रिकाx७१.०५७८.४८७८.४८SB
२५हामिश पिकॉक ऑस्ट्रेलिया७७.९१७६.२२७६.४०७७.९१
२६इव्हान झायत्सेव्ह उझबेकिस्तान७३.४९७२.९२७७.८३७७.८३
२७अरी मान्निओ फिनलंड७७.१४७६.७७७७.७३७७.७३
२८रोलँड्स स्ट्रॉबिन्डर्स लात्व्हिया७६.७६x७७.७३७७.७३
२९स्टुअर्ट फार्कुहार न्यूझीलंड७४.२४७७.३२७४.३८७७.३२
३०अहमद बाडेर मागौर कतारx७७.१९x७७.१९
३१लुकास्झ ग्रझेस्झक्झुक पोलंड७६.३१७६.५२७६.१४७६.५२
३२लेजली कोपलँड फिजी७६.०४७५.६८x७६.०४
३३हुआंग शिह-फेंग चिनी ताइपेइ७४.३३xx७४.३३
३४सॅम क्रौजर अमेरिका७३.७८७३.६६x७३.७८
३५शॉन फुरे अमेरिका६९.४०७२.६१७१.३५७२.६१
३६आरएम सुमेदा रणसिंघे श्रीलंका६९.६२७१.९३x७१.९३
बोबुर शोकिर्जोनोव्ह उझबेकिस्तानxxxNM

अंतिम

Rankनावदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
थॉमस रोहलर जर्मनी८७.४०८५.६१८७.०७८४.८४९०.३०x९०.३०
जुलियस येगो केन्या८८.२४xxr*८८.२४SB
केशॉर्न वॉलकॉट त्रिनिदाद आणि टोबॅगो८३.४५८५.३८८३.३८८०.३३xx८५.३८
जोहान्स वेट्टेर जर्मनी८५.३२x८२.५४x८३.६१८१.७४८५.३२
दमित्रो कोसेन्की युक्रेन८२.५१८३.९५८३.६४८१.६१८१.२१x८३.९५PB
अँटी रुस्कानेन फिनलंडx७७.८१८३.०५xx८०.००८३.०५
विटेझ्स्लाव्ह विजली चेक प्रजासत्ताक७८.२०८२.५१xxx७८.६३८२.५१
जाकुब वॅड्लेज्च चेक प्रजासत्ताक८०.०२८२.४२८१.५९८०.३२xx८२.४२
ज्युलियन वेबर जर्मनी८०.२९८०.१३८१.३६पुढे जाऊ शकला नाही८१.३६
१०ब्राइआन तोटेदो आर्जेन्टिना७७.८९७९.५१७९.८१पुढे जाऊ शकला नाही७९.८१
११र्योहेइ अराई जपान७७.९८७९.४७७२.४९पुढे जाऊ शकला नाही७९.४७
१२पेट्र फ्रेड्रीक चेक प्रजासत्ताक७६.१५७६.७९७९.१२पुढे जाऊ शकला नाही७९.१२

* – घोट्याच्या दुखापतीमुळे चवथ्या फेकीनंतर जुलियस येगोला स्पर्धेतून बाहेत पडावे लागले.[२]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन