१९९६ उन्हाळी ऑलिंपिक


१९९६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २६वी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अटलांटा शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ४ दरम्यान खेळवली गेली.

१९९६ उन्हाळी ऑलिंपिक
XXVI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरअटलांटा
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश१९७
सहभागी खेळाडू१०,३२०
स्पर्धा२७१, २६ खेळात
समारंभ
उद्घाटनजुलै १९


सांगताऑगस्ट ९
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन
ऑलिंपिक ज्योतमुहम्मद अली
मैदानसेंटेनियल ऑलिंपिक स्टेडियम


◄◄ १९९२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००० ►►

सहभागी देश

सहभागी देश


पदक तक्ता

 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
अमेरिका४४३२२५१०१
रशिया२६२११६६३
जर्मनी२०१८२७६५
चीन१६२२१२५०
फ्रान्स१५१५३७
इटली१३१०१२३५
ऑस्ट्रेलिया२३४१
क्युबा२५
युक्रेन१२२३
१० दक्षिण कोरिया१५२७

बाह्य दुवे