ॲतलेटिको माद्रिद

ॲतलेटिको माद्रिद (स्पॅनिश: Club Atlético de Madrid) हा स्पेनच्या माद्रिद शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९०३ सालापासून सुरू असलेला ॲतलेतिको रेआल माद्रिदएफ.सी. बार्सेलोना खालोखाल स्पेनमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी क्लब आहे.

ॲतलेटिको माद्रिद
पूर्ण नावक्लब ॲतलेटिको दे माद्रिद
टोपणनावLos Colchoneros
स्थापनाएप्रिल २६, १९०३
मैदानव्हिसेंते काल्देरॉन मैदान,
माद्रिद, स्पेन
(आसनक्षमता: ५४,९६०)
लीगला लीगा
[२०१२-१३ला लीगा, ३रा
यजमान रंग
पाहुणे रंग

प्रदर्शन

बाह्य दुवे